{
  "village_code": "270900090108750000",
  "village_name": "काळडोंगरी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3605,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:15:59Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : महसूल अपील प्रकरण क्र.38/आरटीएस-59/2024-2025\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा. कोर्ट विद्यमान उपविभागीय अधिकारी नागपूर ग्रामीण यांचे महसूल अपील प्रकरण क्र.38/आरटीएस-59/2024-2025 निकालपत्र दिनांक 19/10/2026 नुसार मौजा काळडोंगरी येथील सर्व्हे क्र.94 क्षेत्रफळ 5.70 हे.आर. या जमिनीचा फेरफार नोंद क्रमांक 3095 नुसार खरेदी फेरफार नुसार अपिलार्थीची नावाची नोंद घेण्यात आली. करिता उपरोक्त आदेशानुसार नोंद.",
  "talathi": "मनिषा नितीनराव बोबडे"
}
