{
  "village_code": "270900090108860000",
  "village_name": "तुमडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:37:03Z",
  "surveys": [
    "54/1/2/पैकी/27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026\nलिहुन देणार:-\nमे अपुर्वा डेव्हलपर्स तर्फे भागीदार श्री चंद्रकांत भाऊराव पद्मावार, अनिल बुजोणे व अपूर्वा अनिल बुजोणे तर्फे कबुली जबाब देणार श्रीमती ज्योती अनिल रेवतकर रा. तुमडी(खाता क्रमांक385) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/1/2/पैकी/27, बिगरशेती क्षेत्र 1.4190 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4190 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेंद्र मुरलीधर भोंबे , (खाता क्रमांक :-436)गट/सर्व्हे क्रमांक 54/1/2/पैकी/27 बिगरशेती क्षेत्र 1.4190 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8728 दिनांक 17/12/2009 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अंकीता दुर्योधन केळवदे"
}
