{
  "village_code": "270900090108920000",
  "village_name": "बोरखेडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 8081,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:53:34Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026\nलिहुन देणार:-\nनिवान्त राकेश बेले ,नैऋत्य राकेश बेले ,शुभांगी राकेश बेले ,सिंधु ज्ञानेश्वर बेले - - -रा. बोरखेडी(खाता क्रमांक116) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35, बिगरशेती क्षेत्र 186.0268 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3797 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुनिता जितेंद्रसिंग गहलोद , (खाता क्रमांक :-15409)गट/सर्व्हे क्रमांक 35 बिगरशेती क्षेत्र 1.3797 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6967 दिनांक 03/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 97000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट शासन महसूल व वन िवभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447). िदनांक :- ४/११/२०२५ प्रमाणे महाराष्ट धारण जिमनींचे तुकडे पाड ास प्रितबंध कर ावावत व ांचे एकत्रीकरण कर ाबाबत अिधिनयमा ा िवरुध्द केलेले कोण ाही जिमनीचे हस्तांतरण िकं वा िवभाजन मानीव िनयिमत करणेवावतची कायपध्दती नुसार १) शासन अिधसूचना , महसूल व वन िवभाग िद.०७.०९.२०१७. २) शासन अिधसूचना, महसूल व वन िवभाग िद.०१.२०२५. ३) शासन अिधसूचना,महसूल व वन िवभाग,िद. ३.११.२०२५ अन्वये तसेच महाराष्ट शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नो बर २०२५ चे असाधारण क्रमांक ५५ प्रािधकृ त प्रकाशनमहाराष्ट िवधानमंडळाचे अिधिनयम व राज्यपालांनी प्र ािपत केलेले अध्यादेश व केलेले िविनयम. अनुक्रमिणका सन २०२५ चा महाराष्ट अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट धारण जिमनींचे तुकडे पाड ास प्रितबंध कर ाबाबत व ांचे एकत्रीकरण कर ाबाबत अिधिनयम यात आणखी सुधारणा कर ासाठी अध्यादेश अन्वये फेरफार:- 1. दुय्यम िनबंधक नागपूर ग्रामीण- दस्त क्र. 6967 दिनांक-03/06/2026 मोबदला- 97000 विक्री पत्र नुसार अर्जदार सुनिता जितेंद्रसिंग गहलोद यांनी मौजा. बोरखेडी येथील खसरा क्र. 35 मधील भूखंड क्र. 69 आराजी- 137.97 चौ. मी, जमीन निवान्त राकेश बेले ,नैऋत्य राकेश बेले ,शुभांगी राकेश बेले ,सिंधु ज्ञानेश्वर बेले कडून तसेच विक्री करारनामा केली िदसून येते. िवक्रीपत्र करून िदले प्राप्त दस्त नुसार सदर फे रफार घे ात यान्वये नोंद घेतली.",
  "talathi": "गणेश नारायण राठोड"
}
