{
  "village_code": "270900090108920000",
  "village_name": "बोरखेडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 8146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:53:34Z",
  "surveys": [
    "137/11",
    "137/12",
    "137/13",
    "137/84",
    "137/85",
    "137/86",
    "137/87",
    "137/88"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, किंग्स्वे नागपूर\nलिहुन देणार : मेसर्स संदेश इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक श्री दिलीप प्रल्हादराय अग्रवाल रा. बोरखेडी गट नंबर/ सर्वे नंबर 137/11, 137/12, 137/13, 137/84, 137/85, 137/86, 137/87, 137/88 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6673 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2359.95 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मेसर्स संदेश इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक श्री दिलीप प्रल्हादराय अग्रवाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SME NGP/ADV/2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश नारायण राठोड"
}
