{
  "village_code": "270900090108920000",
  "village_name": "बोरखेडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 8159,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:53:34Z",
  "surveys": [
    "150/3/91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बक्षिसपत्र (हिबानामा) लिहून देणार - मुजिबुररहमान कवडू मालाधारी बक्षिसपत्र (हिबानामा) लिहून घेणार - शकीलाबानो इलियास शेख लिहून देणार यांचे मौजा - बोरखेडी येथील सर्वे क्रमांक १५०/३ मधील भूखंड क्रमांक १९ क्षेत्रफळ १६२.०० चौ.मी. च्या भूखंडाचे बक्षीसपत्र (हिबानामा) लिहून घेणार यांना विना मोबदला बक्षीसपत्र नोटराईज नोंदणी क्रमांक 356 दिनांक 08/05/2026 रोजी करून दिल्यावरून लिहून घेणार यांचे नाव दखल करण्यात आले. हिबानामा (बक्षीसपत्र) ची प्रत दफ्तरी दखल असे. तसेच हिबनामा(बक्षीसपत्र) मधील साक्षदार श्री हफीज ईसराईल शेख यांचे प्रतिज्ञापत्र क्रमांक ३५७ दिनांक 08/05/2026 दखल असे. साक्षदार श्री इलियास हनीफ शेख यांचे प्रतिज्ञापत्र क्रमांक ३५८ दिनांक 08/05/2026 दखल असे.",
  "talathi": "गणेश नारायण राठोड"
}
