{
  "village_code": "270900090108920000",
  "village_name": "बोरखेडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 8205,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:53:34Z",
  "surveys": [
    "141/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे. ट्रुहोम फायनान्स लिमीटेड (पूर्वी मे. श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमीटेड म्हणून ओळखले जाणारे)\nगहाणखत लिहुन देणार : धनश्री बल्लू देशमुख रा. बोरखेडी यांनी दुय्यम निबंधक नागपूर 7 यांचेकडील दस्त क्रमांक 19939-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1059134.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/2 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनश्री बल्लू देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1059134.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश नारायण राठोड"
}
