{
  "village_code": "270900090108920000",
  "village_name": "बोरखेडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 8228,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:29:03Z",
  "surveys": [
    "179/26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:-\nमे कॉन्फीडेन्स बिल्डकॉन प्रा.लिमिटेड सध्या मे सावनेर सिलेंडर प्रा.ली रा. बोरखेडी(खाता क्रमांक14955) यांचे गट/सर्व्हे क्रमांक179/26, बिगरशेती क्षेत्र 1.8450 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8450 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nशुभम राजेश गाठे , (खाता क्रमांक :-15539)गट/सर्व्हे क्रमांक 179/26 बिगरशेती क्षेत्र 1.8450 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर क्र. 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16678 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4615100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश नारायण राठोड"
}
