{
  "village_code": "270900090108930000",
  "village_name": "रेंगापार",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5757,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:46Z",
  "surveys": [
    "143/144/26/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:-\nसंगिता रमेश चरडे रा. रेंगापार(खाता क्रमांक2187) यांचे गट/सर्व्हे क्रमांक143/144/26/2, बिगरशेती क्षेत्र 2.3200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3200 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभारती भगवान धामने , (खाता क्रमांक :-3939)गट/सर्व्हे क्रमांक 143/144/26/2 बिगरशेती क्षेत्र 2.3200 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 346 दिनांक 14/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.तसेच दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 346 दिनांक 14/01/2020 प्रमाणे लिहुन घेणार खातेदार आरती भगवान धामने नमूद झालेने दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 351 दिनांक 14/01/2020 प्रमाणे लिहुन घेणार खातेदार भारती भगवान धामने असल्याने नोंद.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "उमेश बाळासाहेब ढेंबरे"
}
