{
  "village_code": "270900090109150000",
  "village_name": "सोनेगांव (बोरी)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:02:28Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबँक ऑफ इंडिया शाखा बुटीबोरी यांचे कडून नागो माधो भोले यांनी सर्व्हे क्रमांक 166 वर दि. 03/7/2013 च्‍या पत्रानुसार 1,00,000/- रू. कर्ज बोझा - 755 बँक ऑफ इंडिया शाखा बोरी कडून रू. 50,000/- वाढीव कर्ज बोझा नोंद - 895 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकीता दुर्योधन केळवदे"
}
