{
  "village_code": "270900090109150000",
  "village_name": "सोनेगांव (बोरी)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1618,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T19:39:20Z",
  "surveys": [
    "293/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nकोर्ट वि.ना.तहसिलदार नागपूर (ग्रामीण) यांचे महसूल न्यायालय यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.05/एस.आर.व्ही.-43/2025-26 आदेश पारित दि. 02/11/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ८५ व महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ चे नियम ५ व महसूल व वन विभागाचे शासन परिपत्रक क्र. जमीन-७/२०१४/प्र.क्र.१३०/ज-०९/दि.१६/०७/२०१४, तसेच मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांचे अधिकार हस्तांतरण आदेश दिनांक ०६ ऑक्टोबर, १९९६ प्रसिद्धी (राजपत्रातील) दिनांक १७ ऑक्टोबर, १९९६ नुसार खालीलप्रमाणे आपसी वाटणी नोंद घेण्यात आली.\n१)विनोद कोठीराम खापने, स.नं.२९३/३, एकूण आराजी पैकी १.४० हे.आर\n२)प्रमोद कोठीराम खापने, स.नं.२९३/३, एकूण आराजी पैकी १.४० हे.आर\n३)जगदीश कोठीराम खापने, स.नं.२९३/३, एकूण आराजी पैकी १.४० हे.आर",
  "talathi": "अंकीता दुर्योधन केळवदे"
}
