{
  "village_code": "270900090109360000",
  "village_name": "सोनेगांव (लोधी)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 797,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:03:10Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडौदा, शाखा बेला\nलिहून देणार : मारोती शामराव मडावी रा. सोनेगांव (लोधी) यांनी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा यांचेकडील पत्र क्रमांक 793 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल शालिक आत्राम"
}
