{
  "village_code": "270900094092600000",
  "village_name": "वाडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:31Z",
  "surveys": [
    "92/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nमाणिक पंढरी लिचडे ,विनायक पंढरी लिचडे ,विश्‍वनाथ पंढरी लिचडे ,श्रीमती सुशिलाबाई वि. पंढरी लिचडे ,सौ. इंदीराबाई रामरावजी देवतळे ,सौ. पुष्‍पाबाई अशोकराव डोईफोडे तर्फे आममुखत्यार राहुल केशवराव बन्सोड - - -रा. वाडी(खाता क्रमांक10299) यांचे गट/सर्व्हे क्रमांक92/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0283 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराहुल केशवराव बन्सोड , (खाता क्रमांक :-11099)गट/सर्व्हे क्रमांक 92/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5686 दिनांक 06/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 412500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सह दुय्यम निबंधक वर्ग ३ नागपूर ग्रामीण क्र. 10 नागपूर यांचे कडील आममुखात्यारनामा दस्त क्र. 4455/2017 दिनांक 29/5/2017 नुसार ७/१२ वरील एकूण ६ खातेदार यांनी राहुल केशवराव बन्सोड यांना आममुखत्यारनामा करून दिले.\nमहाराष्ट्र शासन. महसूल व वन विभाग मुख्य इमारत, 1 ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई - 400032 यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF DESK L1) Comp. no. 1333447) दिनांक 4/11/2025 अन्वये अनाधीकुत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "किशोर दादाराव शिवरकर"
}
