{
  "village_code": "270900094092700000",
  "village_name": "दवलामेटी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:37:24Z",
  "surveys": [
    "52/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nबाबा त्रिमुर्ती गृह निर्माण सह. संस्था नागपुर रा. दवलामेटी(खाता क्रमांक857) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/1 (जुना सर्व्हे न. 44 व 45) , लागवडीयोग्य क्षेत्र 5.0547 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट न. 230 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपुरुषोत्तम शामराव बोरकर , गट/सर्व्हे क्रमांक 52/1 (जुना सर्व्हे न. 44 व 45) मधील प्लॉट न. 230 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3157 दिनांक 02/06/1989 प्रमाणे रक्कम रुपये 1500 घेऊन खरेदी दिली होती.\nत्यानंतर -\nलिहुन देणार:-\nपुरुषोत्तम शामराव बोरकर यांनी गट/सर्व्हे क्रमांक 52/1 (जुना सर्व्हे न. 44 व 45) मधील प्लॉट न. 230 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी त्यांनी\nलिहून घेणार :-\nसंतोष जगतसिंग चौहान , (खाता क्रमांक :-11796)गट/सर्व्हे क्रमांक 52/1(जुना सर्व्हे न. 44 व 45) मधील प्लॉट न. 230 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1817 दिनांक 15/02/2013 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल लक्ष्मण बागल"
}
