{
  "village_code": "270900094092700000",
  "village_name": "दवलामेटी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:37:24Z",
  "surveys": [
    "54/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nसारीपुत्र को.ऑप.हौसिंग सोसायटी रा. दवलामेटी(खाता क्रमांक107) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4261 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट न. 9, 10, 10 अ,10 ब, 11 व 12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुशिलाबाई चरणदास वानखेडे , गट/सर्व्हे क्रमांक 54/2 मधील प्लॉट न. 9, 10, 10 अ,10 ब, 11 व 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6473 दिनांक 21/08/1991 प्रमाणे रक्कम रुपये 8150 घेऊन खरेदी दिली होती.\nत्यानंतर -\nलिहुन देणार:-\nसुशिलाबाई चरणदास वानखेडे , गट/सर्व्हे क्रमांक 54/2 मधील प्लॉट न. 9, 10, 10 अ,10 ब, 11 व 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी त्यांनी\nलिहून घेणार:-\nआरती गौतम दर्डा, गट/सर्व्हे क्रमांक 54/2 मधील प्लॉट न. 9, 10, 10 अ,10 ब, 11 व 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6640 दिनांक 15/12/2012 प्रमाणे रक्कम रुपये 560000 घेऊन खरेदी दिली.\nव त्याच्यानंतर-\nलिहून देणार :-\nआरती गौतम दर्डा, गट/सर्व्हे क्रमांक 54/2 मधील प्लॉट न. 9, 10, 10 अ,10 ब, 11 व 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी त्यांनी\nलिहून घेणार :-\nसोहेल वल्द ईकबाल अन्सारी , (खाता क्रमांक :-11798)गट/सर्व्हे क्रमांक 54/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7222 दिनांक 29/12/2012 प्रमाणे रक्कम रुपये 995000 घेऊन खरेदी दिली.\nदुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7222 दिनांक 29/12/2012 मध्ये नमूद सर्व्हे क्र. 66/4 व 54/2 पैकी सर्व्हे न. 54/2 हा सारीपुत्र को.ऑप.हौसिंग सोसायटी रा. दवलामेटी(खाता क्रमांक107) यांचे नावे असून सर्व्हे न. 66/4 मौजा दवलामेटी तलाठी अभिलेख ला उपलब्ध नाही / बनलेला नाही.सबब खरेदी घेणा-याचे नाव सर्व्हे न. 54/2 च्या गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल लक्ष्मण बागल"
}
