{
  "village_code": "270900094092700000",
  "village_name": "दवलामेटी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:37:24Z",
  "surveys": [
    "82/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nशिवशक्‍ती आदिवासी गृह निर्माण सह. संस्‍था लि. रा. दवलामेटी(खाता क्रमांक10303) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) , लागवडीयोग्य क्षेत्र 5.7396 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट न. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविठाबाई माणिकराव चौधरी , यांना गट/सर्व्हे क्रमांक 82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) मधील प्लॉट न. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5123 दिनांक 30/07/1984 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली होती. त्यानंतर\nलिहून देणार :- विठाबाई माणिकराव चौधरी , गट/सर्व्हे क्रमांक 82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) मधील प्लॉट न. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार :-\nविन्सेट फिलीप व शेख शकील वल्द शेख नसीर , यांना गट/सर्व्हे क्रमांक 82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) मधील प्लॉट न. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5209 दिनांक 19/07/2011 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली तदनंतर\nलिहून देणार :-\nविन्सेट फिलीप व शेख शकील वल्द शेख नसीर , यांना गट/सर्व्हे क्रमांक 82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) मधील प्लॉट न. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार:-\nमोहम्मद अब्दुल अजीज वल्द मो. हफीज , (खाता क्रमांक :-11803)गट/सर्व्हे क्रमांक 82/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 531 दिनांक 21/01/2012 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल लक्ष्मण बागल"
}
