{
  "village_code": "270900094092700000",
  "village_name": "दवलामेटी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:37:24Z",
  "surveys": [
    "52/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nअलोक कुमार चक्रवर्ती रा. दवलामेटी(खाता क्रमांक11786) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/1 (जुना सर्व्हे न. 44 व 45 ), मधील प्लॉट न. 145 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0142 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर- दक्षिण विभागणी करून पश्चिमेकडील निम्मा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.0071 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nगजानन पुंडलिकराव धोटे, सुषमा गजानन धोटे यांना , गट/सर्व्हे क्रमांक 52/1 (जुना सर्व्हे न. 44 व 45 ), मधील प्लॉट न. 145 पैकी उत्तर- दक्षिण विभागणी करून पश्चिमेकडील निम्मा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.0071 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11593 दिनांक 14/11/2019 प्रमाणे रक्कम रुपये 330000 घेऊन खरेदी दिली होती. लिहून देणारे अलोक कुमार चक्रवर्ती तर्फे आममुखत्यार सतीश राजाराम खोब्रागडे हे होते. तदनंतर-\nलिहून देणार:- गजानन पुंडलिकराव धोटे, सुषमा गजानन धोटे यांना , गट/सर्व्हे क्रमांक 52/1 (जुना सर्व्हे न. 44 व 45 ), मधील प्लॉट न. 145 पैकी उत्तर- दक्षिण विभागणी करून पश्चिमेकडील निम्मा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.0071 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार :-\nमंगेश बिहारीलाल वाघमारे , (खाता क्रमांक :-11820)गट/सर्व्हे क्रमांक 52/1 (जुना सर्व्हे न. 44 व 45 ), मधील प्लॉट न. 145 पैकी उत्तर- दक्षिण विभागणी करून पश्चिमेकडील निम्मा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.0071 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1302 दिनांक 01/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 680000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल लक्ष्मण बागल"
}
