{
  "village_code": "270900110109410000",
  "village_name": "खैरी (पन्नासे) त.सा.क्र.6 ब",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1710,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:01:19Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : सेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्था खैरी बुज (पन्नासे)\nलिहून घेणार : संध्या अरुण दाणी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : सेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचे 150000 रुपये कर्ज .पत्र दि.1/5/2022 अन्वये बोजा नोंद. - 1225\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.र.नं 35 जा.क्र.74 दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैष्णवी सुरेंद्र आवनकर"
}
