{
  "village_code": "270900110109420000",
  "village_name": "देवळी (का) त.सा.क्र.55",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:13:12Z",
  "surveys": [
    "142/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : बैंक ऑफ इंडिया बाजारगाव शाखा\nलिहून घेणार : राजकमल केशव ढोणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 142/2 तपशिल : फे.क्र.219 दि.1/6/05 बँक ऑफ इंडिया शाखा बाजारगाव यांच्या कडून रु.20000/-कर्ज घेतले. - 219\nफे.क्र.399 दि.18/7/12 बँक ऑफ इंडिया शाखा बाजारगाव यांच्या कडून रु.35,000/-कर्ज घेतले. - 399\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रबंधक बँक ऑफ इंडिया शाखा बाजारगाव यांचेकडील पत्र Ref.No.बीझेडजी/ बी.आर.बी./2026/192 दिनांक 26/10/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्मिता कृष्णराव लांजे"
}
