{
  "village_code": "270900110109660000",
  "village_name": "डेगमा (बुजरुक)त.सा.क्र 64 अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1539,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:11:48Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./एल.एन.डी.18/प्रस्तु-1/2025-26\nआदेश दिनांक : 18/08/2026\nमा. कोर्ट विद्यमान श्रीमती. नेहा मावस्कर, तहसिलदार, हिंगणा यांचे महसुल न्यायालय कडील\nरा.मा.क्र./एल.एन.डी.18/प्रस्तु-1/2025-26 आदेश दिनांक - 18/08/2026 अन्वये\n1) मौजा डेगमा (बु) येथील सर्व्हे क्र. 91 आराजी 4.55 हे.आर. या शेतजमिनीचा धारणाधिकार वर नमुद शासन\nपरिपत्रकान्वये भोवर्ग-2 मधुन भोवर्ग-1 मध्ये परावर्तीत (रुपांतरीत) करण्यास पत्र असुन यापूर्वीच मा. उपविभागीय अधिकारी,\nनागपूर यांचे कडील प्रकरण रामाक्र.444/एल.एन.डी.18/1996-97 दिनांक - 05/06/1997 नुसार करण्यात आलेली\nभोगवटदार वर्ग-1 ही नोंद जशास-तसे कायम ठेवण्यात येते.\n2) सदर शेतजमिनीसंबंधातील महसुल अभिलेखातील \"कोतवालडुंग\" ह्या सदर नोंदी/शेरा कमी करण्यात याव्यात व तसा प्रचलित\n7/12 अभिलेख दुरुस्त करून अद्यावत करावा. याबाबत आदेशान्वये नोंद सादर.",
  "talathi": "श्री. गजानंद दिगंबरराव सावंत"
}
