{
  "village_code": "270900110109690000",
  "village_name": "माथनी त.सा.क्र.64",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:24:55Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : युको बँक , कानोलीबारा\nलिहून देणार : गणपत नामदेव भांडेकर रा. माथनी त.सा.क्र.64 यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक शाखा कानोलीबारा यांचेकडील पत्र क्रमांक KANOLI/ADV/KCC/137/2026-27 दि.19.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज संजय सिंग"
}
