{
  "village_code": "270900110109720000",
  "village_name": "पेंढरी (देवळी) त.सा.क्र. 65",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 747,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:21:06Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : युको बँक , कान्होलीबारा\nलिहून देणार : रमेश दावजी भलावी रा. पेंढरी (देवळी) त.सा.क्र. 65 यांनी रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युको बँक कान्होलीबारा यांचेकडील पत्र क्रमांक KANOLI/ADV/KCC/121/2026-27 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीमती गिता पद्माकर कुंभारे"
}
