{
  "village_code": "270900110109810000",
  "village_name": "कान्होलीबारा त.सा.क्र. 66",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:55:10Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : युको बँक शाखा कान्होलीबारा\nलिहून घेणार : शाम अजाबराव बुधगावरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 227 तपशिल : युको बँक शाखा कान्होलीबारा यांचे कडून दिनांक २६/०६/२०१४ ला १०००००/- (एक लक्ष रुपयाचा) व दिनांक २९/१२/२०१५ ला ३५००००/-(तिन लक्ष पन्नास हजार रुपयाचा) असे एकूण ४५००००/- (चार लक्ष पन्नास हजार) रुपयाचा कर्ज बोजा घेऊन गहाण करून दिले - 1309\nयुको बँक कान्होलीबारा कडून दि. 13/6/2014 रोजी 95,000/- रुपये कर्ज घेतल्याची नोंद फे.क्र. 1057 - 1057\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युको बँक शाखा कान्होलीबारा यांचेकडील पत्र/दाखला क्र. Kanoli/Misc/5/2026-27 दिनांक 03/09/2026, Kanoli/Misc/6/2026-27 दिनांक 21/09/2026, Kanoli/Misc/7/2026-27 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश किशोर घोंगडे"
}
