{
  "village_code": "270900110109810000",
  "village_name": "कान्होलीबारा त.सा.क्र. 66",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2400,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:55:10Z",
  "surveys": [
    "242/2अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : सेवा सहकारी संस्था शाखा कान्होलीबारा\nलिहून घेणार : कौशल्याबाई नामदेवराव येलुरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 242/2अ तपशिल : कान्होलिबारा सेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कान्होलिबारा नागपुर यास 40,000/- रुपयास दि 15/06/2018 ला गाहाण केल्यावरुन नोंद - 1505\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी संस्था शाखा कान्होलीबारा यांचेकडील पत्र/दाखला जावक क्र. 201/1 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश किशोर घोंगडे"
}
