{
  "village_code": "270900110109940000",
  "village_name": "खैरी (खुर्द)त.सा.क्र 78 अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 869,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:00:43Z",
  "surveys": [
    "91/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nअकबर सलामभाई पठाण रा. खैरी (खुर्द)त.सा.क्र 78 अ(खाता क्रमांक122) गट/सर्व्हे क्रमांक91/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.2400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 3.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मौखीक बक्ष‍िसपत्राचे लेखी रूपांतर (हिबानामा) नोटरी क्र. १५६२२ दिनांक ३१ जुलै २०२६ नुसार. हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nजाकीर हुसेन सलामभाई पठाण , (खाता क्रमांक :-488)गट/सर्व्हे क्रमांक 91/1 लागवडीयोग्य क्षेत्र 3.2400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना जिल्हा ॲङ डी. एल. गुप्ता नागपूर यांचेकडील मौखीक बक्षीसपत्राचे लेखी नोटरी (हिबानामा) दस्त क्रमांक 15622 दिनांक 31/07/2026 प्रमाणे विनामूल्य मौखीक बक्षीस पत्राचे लेखी रूपांतर दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश देवराव मोरे"
}
