{
  "village_code": "270900110110040000",
  "village_name": "निलडोह त.सा.क्र. 6 अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1700,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:17:58Z",
  "surveys": [
    "30/33/1/33/2/35/89"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : तिरुपति अर्बन को ऑपरेटिव बैंक लिमिटेड नागपुर शाखा श्रद्धानंदपेठ नागपुर तर्फे रितेश गिरधरगोपाल अग्रवाल\nगहाणखत लिहुन देणार : रियाझुद्दिन अल्लाउद्दीन खान रा. निलडोह त.सा.क्र. 6 अ यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 9338-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6375000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/33/1/33/2/35/89 क्षेत्र 3.5250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रियाझुद्दिन अल्लाउद्दीन खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6375000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज शरदराव पोकळे"
}
