{
  "village_code": "270900110110050000",
  "village_name": "मंगरूळ त.सा.क्र.59",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 578,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:24:07Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , मोहगाव शाखा, हिंगणा\nलिहून घेणार : टुमदेव जगन थोटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मोहगाव यांचा दि.25/6/2021 नुसार रुपये 160000 कर्ज बोझा - 449\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, मोहगाव शाखा, हिंगणा यांचेकडील दिनांक ०२/०९/२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात केला.",
  "talathi": "जागृत धनराज समरीत"
}
