{
  "village_code": "270900110110090000",
  "village_name": "वडधामना त.सा.क्र.6",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:30:01Z",
  "surveys": [
    "136/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nशुभारंभ को.ऑप.हाऊसिंग सोसायटी लि.नागपुर र.नि.न. एनजी.पी.(सी.टी.ओ.)एच.एस.जी(टी.ओ.) 396/8/86तर्फे सचिव शुकलेश्‍वर सज्‍जनराव कांबळे रा. वडधामना त.सा.क्र.6(खाता क्रमांक2571) यांचे गट/सर्व्हे क्रमांक136/2 मधील प्लॉट क्रमांक 122 व 123 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5191 हे.आर.चौ.मी पैकी एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0.0303 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nवसंतराव सदाशीवराव बहाड , (खाता क्रमांक :-4771)गट/सर्व्हे क्रमांक 136/2 मधील प्लॉट क्रमांक 122 व 123 लागवडीयोग्य एकूण क्षेत्र 0.0303 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 882 दिनांक 14/02/1989 प्रमाणे रक्कम रुपये 3269 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत वे त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये)",
  "talathi": "सुधि‍र शामराव लंजे"
}
