{
  "village_code": "270900110110090000",
  "village_name": "वडधामना त.सा.क्र.6",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:30:01Z",
  "surveys": [
    "136/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nनरेंद्र दिगंबर गोगटे रा. वडधामना त.सा.क्र.6(खाता क्रमांक4729) यांचे गट/सर्व्हे क्रमांक136/2 मधील भूखंड क्रमांक 106 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0163 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.009755 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nचंदु एकनाथजी सातनुरकर , (खाता क्रमांक :-4821)गट/सर्व्हे क्रमांक 136/2 मधील भूखंड क्रमांक 106 लागवडीयोग्य क्षेत्र 0.009755 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3448 दिनांक 13/08/2018 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत वे त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये)",
  "talathi": "सुधि‍र शामराव लंजे"
}
