{
  "village_code": "270900110110100000",
  "village_name": "नागलवाडी त.सा.क्र.6 ब",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3212,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:17:15Z",
  "surveys": [
    "110/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनमित्र अर्बन क्रेडिट को- ऑप सोसायटी लि.,खरबी रिंग रोड चौक, नागपुर तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विलास रंगरावजी ठाकरे\nगहाणखत लिहुन देणार : दिनेश हिम्मतराव कडू ,प्रीती दिनेश कडू रा. नागलवाडी त.सा.क्र.6 ब यांनी दुय्यम निबंधक नागपूर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11798-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1985000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/1/2 क्षेत्र 1.3223 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश हिम्मतराव कडू ,प्रीती दिनेश कडू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1985000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैष्णवी सुरेंद्र आवनकर"
}
