{
  "village_code": "270900110110150000",
  "village_name": "म्हसाळा(रिठी)त.सा.क्र 59 अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:26:13Z",
  "surveys": [
    "80/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया , हिंगणा शाखा\nलिहून घेणार : देवीदास गणपत सातपुते\nयांनी सर्व्हे क्रमांक : 80/2 तपशिल : दिनांक 21/07/2023 रोजी बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणा चा देवीदास गणपत सातपुते यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 361\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया , हिंगणा शाखा यांचेकडील पत्र क्र. Hingna/SD/2026-27/162 दिनांक 27/09/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "जागृत धनराज समरीत"
}
