{
  "village_code": "270900110110160000",
  "village_name": "बीडम्हसाळा (रिठी)त.सा.क्र 59 अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 75,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:23:01Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : सेवा सहकारी संस्था, धामणा\nलिहून घेणार : सुरेश शामराव थुटुरकार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : सेवा सहकारी संस्था धामणा यांचेकडील दिनांक 10.06.2022 चे वर्दी रिपोर्ट प्रमाणे खातेदार सुरेश श्यामराव थुटूरकर यांचे नावे 300000/- रु बोजा दर्ज. - 67\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अध्यक्ष/सचिव, सेवा सहकारी संस्था, धामणा यांचेकडील जावक पत्र क्र. ६०/२०२६ दिनांक १०/०७/२६ सादर केल्यावरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "जागृत धनराज समरीत"
}
