{
  "village_code": "270900110110230000",
  "village_name": "रायपूर त.सा.क्र.45",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1745,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:26:40Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nविठ्ठलराव शामाजीराव आकरे रा. रायपूर त.सा.क्र.45(खाता क्रमांक1279) यांचे गट/सर्व्हे क्रमांक38, लागवडीयोग्य क्षेत्र0.00929 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.00929 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्रमांक 22 एकूण क्षेत्रफळ 1000 चौरस फूट म्हणजेच 92.9 चौरस मीटर)हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसईदा फारूफ शेख , (खाता क्रमांक :-1314)गट/सर्व्हे क्रमांक 38 लागवडीयोग्य क्षेत्र0.00929 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.00929 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्रमांक 22 एकूण क्षेत्रफळ 1000 चौरस फूट म्हणजेच 92.9 चौरस मीटर)यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8828 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.तसेच नगर रचनाकार,नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,नागपूर यांचे दि.11/05/2026 चे झोन दाखला/प्रमाणपत्र (62026050536)नुसार सदर नोंद सादर.",
  "talathi": "स्नेहल सचिन नागमोते"
}
