{
  "village_code": "270900110110240000",
  "village_name": "वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 11597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:33:07Z",
  "surveys": [
    "50/1/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 30/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/09/2026\nलिहुन घेणार : अरविंद सहकारी बँक, ट्रुथ व्हॅलू हिंगणा रोड नागपूर\nलिहुन देणार : संदीप ताराचंद लोखंडे ,समीर ताराचंद लोखंडे रा. वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 3667 दिनांक 30/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/1/11 क्षेत्र 1.7850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप ताराचंद लोखंडे ,समीर ताराचंद लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 204 दिनांक 04/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय विष्‍णूजी हेलोंडे"
}
