{
  "village_code": "270900110110240000",
  "village_name": "वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 11639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:21:22Z",
  "surveys": [
    "87/88/89/अ/2/89/ब/96"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारडसिंगा\nलिहुन देणार : विजय बबनराव निघोट रा. गट नंबर/ सर्वे नंबर 87/88/89/अ/2/89/ब/96 यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 11836 दिनांक 01/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 141.09 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय बबनराव निघोट , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AK-27/charge creation/2 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय विष्‍णूजी हेलोंडे"
}
