{
  "village_code": "270900110110240000",
  "village_name": "वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 11641,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:23:28Z",
  "surveys": [
    "59/60/2/44",
    "59/60/2/45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/07/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक एचएलसी गोंदिया (६४१७१), पहिला मजला,सिटि मॉल,गणेश नगर गोंदिया\nलिहुन देणार : दिक्षा सचिन मेश्राम ,सचिन नंदकिशोर मेश्राम रा. वागदरा (ई.रिठी)त.सा.क्र 46 अ यांनी दिनांक 12/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 5920000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/60/2/44,59/60/2/45 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिक्षा सचिन मेश्राम ,सचिन नंदकिशोर मेश्राम यांनी PDE पोर्टलवरील अर्ज क्र. 72597260713 तसेच दुय्यम निबंधक यांचे कडील इ-फाईलिंग दस्त क्र. 789/2025 दि. 10/03/2025 अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ई एम 2024-25-484 दिनांक 12/02/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5920000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय विष्‍णूजी हेलोंडे"
}
