{
  "village_code": "270900110110250000",
  "village_name": "इसासनी त.सा.क्र 46 अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 8850,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:52:28Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे\nफेरफाराचा दिनांक :- 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी,नागपूर ग्रामीण यांचे कडील आदेश क्रमांक मा.उप-अधिक्षक भूमी अभिलेख हिंगणा यांचे कडील पत्र क्र/न.भू/मौजा इसासनी/दु.प /2025 जा.क्र. 1656 दि.04/06/2025/ तसेच मा. तहसिलदार हिंगणा यांचे पत्र क्र.जा.क्र.म.स./प्रस्तु-1/तह.हि/कावि-1482/2025 दि.05/06/2025 नुसार हिंगणा तालुक्यातील मौजा इसासनी सा.क्र. 46 अ या गावातील उपरोक्त सर्वे क्र. चे नगर भूमापन अभिलेख तयार झालेला असून नगर भूमापन हद्दीतील क्षेत्राचे मिळकत पत्रिका, नगर भूमापन नकाशा, सनद ई अभिलेख धारकांना उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाकडून पुरविण्यात येतात. नगर भूमापन झालेल्या कलम 122 च्या हद्दीतील उपरोक्त सर्वे क्रमांकाच्या क्षेत्रामध्ये मिळकत पत्रिका तयार करण्यात आलेल्या आहे. सदर सर्वे क्र. च्या क्षेत्राचे नगर भूमापन झाले असल्यामुळे व सदर क्षेत्र मिळकत पत्रिकेकडे वर्ग झाल्याने सदर मिळकतीतील 7/12 उतार बंद करण्याबाबद आदेशित करण्यात आलेले होते. त्या नुसार उपरोक्त सर्वे क्र. चे 7/12 उतारे फेरफार घेऊन बंद करण्यात आलेले होते.\nआता मा.उपविभागीय अधिकारी,नागपूर ग्रामीण यांचे पत्र क्र.प्र.2/उविअ/नाग(ग्रा.)/कावि-148/2026 दिनांक-17.06.2026,मा. उपअधीक्षक भूमीअभिलेख, हिंगणा यांचे पत्र क्रमांक/न.भू./मौजा-इसासनी/7/12 सुरू /2026 जा. क्र. 1580 दिनांक-09.07.2026 व मा. उपअधीक्षक भूमीअभिलेख, हिंगणा यांचे पत्र क्रमांक/न.भू./मौजा-इसासनी/7/12 सुरू /2026 जा. क्र. 1705 दिनांक-28.07.2026 तसेच मा.तहसिलदार,हिंगणा यांचे पत्र जा.क्र.म.स./प्रस्तु-1/तह.हिं./कावि-1545/2026 दिनांक-30.07.2026 अन्वये उपरोक्त बंद करण्यात आलेले 7,12 उतारे सुरू करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार उपरोक्त सर्वे क्रमांकाचे बंद 7/12 पुर्ववत सुरू करण्याबाबत नोंद घेण्यात आली. व दिनांक 17/06/2026 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.\n113/2/1,113/1/1/74,113/2/10,113/1/1/60,113/2/11,113/2/12,113/2/13,113/2/14,113/2/15,113/2/16,113/2/17,113/2/18,113/2/2,113/2/3,113/4/अ/107,113/2/4,113/2/5,113/2/7,113/2/पीयु लँड,113/2/ले आऊट रोड,113/4/अ/1,113/2/6,113/2/ओपन स्‍पेस,113/2/8,113/2/9,113/4/अ/10,113/4/अ/100,113/4/अ/101,113/4/अ/102,113/4/अ/103,113/4/अ/104,113/4/अ/108,113/4/अ/11,113/4/अ/109,113/4/अ/110,113/4/अ/111,113/4/अ/112,113/4/अ/105,113/4/अ/106,113/4/अ/113/ओपन स्पेस,113/4/अ/12,113/4/अ/13,113/4/अ/15,113/4/अ/114/अमेनिटी स्पेस,113/4/अ/115/Aproach Road,113/4/अ/20,113/4/अ/23,113/4/अ/25,113/4/अ/116/सर्विस रोड,113/4/अ/14,113/4/अ/19,113/4/अ/2,113/4/अ/16,113/4/अ/17,113/4/अ/18,113/4/अ/21,113/4/अ/22,113/4/अ/24",
  "talathi": "संजय विष्‍णूजी हेलोंडे"
}
