{
  "village_code": "270900110110260000",
  "village_name": "हिंगणा त.सा.क्र.49",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 10819,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:52:49Z",
  "surveys": [
    "341"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कामगार विकास महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित हिंगणा तर्फे उपव्यवस्थापक श्री. निलेश गणपत कोल्हे\nगहाणखत लिहुन देणार : दिनेश बाजीराव मेश्राम रा. हिंगणा त.सा.क्र.49 यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 9435-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश बाजीराव मेश्राम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम पांडुरंग लिल्हारे"
}
