{
  "village_code": "270900110110280000",
  "village_name": "नांदा(खुर्द) त.सा.क्र.50 अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:16:36Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणा\nलिहून घेणार : शकुंतलाबाई महादेव चामाटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणा यांचे कडून दि १६/०६/२०१६ रोजी पिक कर्ज रक्कम ५००००/रुपये बोजा - 320\nया फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणा यांचेकडील पत्र क्र Ref No : Hingna/SD/2025-26/69 दि4/12/2025 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनिषा अरुणराव पोटे"
}
