{
  "village_code": "270900110110350000",
  "village_name": "मोंढा त.सा.क्र.49",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2234,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:25:34Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : कॅनरा बँक\nलिहून घेणार : प्रदीप विलास काकडे\nसर्वे नंबर 47 वरील कॅनरा बँक यांचेकडून दिनांक 26/06/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 70000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक यांचेकडील पत्र दि. 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम पांडुरंग लिल्हारे"
}
