{
  "village_code": "270900110110410000",
  "village_name": "पांजरी त.सा.क्र. 71अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-02-26",
  "objection_until": "2026-03-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:20:21Z",
  "surveys": [
    "193/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/02/2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक शाखा हिंगणा तर्फे शाखा व्यवस्थापक\nलिहून देणार : विनोद दशरथ कौरती\nरा. पांजरी त.सा.क्र. 71अ यांनी कॅनरा बँक शाखा हिंगणा यांचेकडील दिनांक 21/11/2025 रोजीचे पत्रानुसार विनोद दशरथ कौरती यांनी रक्कम रुपये\n2,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 193/2 क्षेत्र 1.03 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सादर केले. तसेच व्यवस्थापक कॅनरा बँक\nशाखा हिंगणा यांचेकडील दिनांक 21/11/2025 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे\nकागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आरती राजु देशमुख"
}
