{
  "village_code": "270900110110560000",
  "village_name": "कान्होली (जु) त.सा.क्र.48",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4812,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T20:28:36Z",
  "surveys": [
    "80/86/333"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री साईबाबा बहुउद्देशीय नागरिक सहकारी प्रत्यय संस्था मर्यादित खापरखेडा तर्फे मंगेश भागवतराव लांडे\nगहाणखत लिहुन देणार : अरुण श्रावणजी बनसोड ,सुनिता अरुण बनसोड रा. कान्होली (जु) त.सा.क्र.48 यांनी दुय्यम निबंधक सावनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6306-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/86/333 क्षेत्र 1.0272 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण श्रावणजी बनसोड ,सुनिता अरुण बनसोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शांताराम श्रावण पाटील"
}
