{
  "village_code": "270900110110630000",
  "village_name": "सुकळी (घारपुरे) त.सा.क्र. 71अ",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 897,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:47:52Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक तर्फे शाखा व्यवस्थापक\nलिहून देणार : सुनिल बिरबल करपाते रा. सुकळी (घारपुरे) त.सा.क्र. 71अ यांनी कॅनरा बँक शाखा हिंगणा यांचेकडील दिनांक 27/08/2026 रोजीचे\nपत्रानुसार सुनिल बिरबल करपाते यांनी रक्कम रुपये 2,50,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 29 क्षेत्र 0.81 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज\nसादर केले.तसेच व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा हिंगणा यांचेकडील दिनांक 27/08/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये\n2,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आरती राजु देशमुख"
}
