{
  "village_code": "270900110110700000",
  "village_name": "तुरकमारी त.सा.क्र.71",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:12:18Z",
  "surveys": [
    "12/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : प्रवीण ठोंबरे\nलिहून घेणार : प्रमोद शत्रूघन गायकवाड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 12/1ब तपशिल : मा. नायब तहसीलदार हिंगणा यांचे आदेश क्र.रामाक्र 44/आर.टी.एस.-59/2020-21 दि 4मे 2022 नुसार अर्जदार प्रमोद गायकवाड यांचेकडून रु 40 लाख घेण्याचे बाकी असल्यामुळे मा दिवाणी न्यायालयाचे आदेशान्वये सदरहू रकमेचा बोजा नोंद घेण्यात यावी असे आदेशात नमूद आहे त्यामुळे बोजा नोंद घेण्यात आली - 646\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दिवाणी न्यायालय नागपूर THE COURT OF THE 11TH JOINT CIVIL JUDGE SENIOR DIVISION NAGPUR 5 TH JOINT CIVIL JUDGE SR.DN NAGPUR ORDER DATE 22/07/2026 नुसार ORDER BELOW EXH.1 Advocate of degree holder filed pursis exh.17that the decree is fully satisfied. hence execution as fully satisfied.proceeding is closed.असा आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चव्हाण ए. एस."
}
