{
  "village_code": "270900110110750000",
  "village_name": "सुकळी (बेलदार) त.सा.क्र.77",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3451,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:04Z",
  "surveys": [
    "11/2/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे. श्रीराम फायनांस लिमीटेड\nगहाणखत लिहुन देणार : छोटेलाल मुलचंद गोदी रा. सुकळी (बेलदार) त.सा.क्र.77 यांनी दुय्यम निबंधक हिंगणा यांचेकडील दस्त क्रमांक 9764-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/2/5 क्षेत्र 2.0307 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छोटेलाल मुलचंद गोदी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साधना दुर्गेश गौरे"
}
