{
  "village_code": "270900110110890000",
  "village_name": "जुनापानी (रिठी)त.सा.क्र.78",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:04:52Z",
  "surveys": [
    "16",
    "21",
    "22",
    "23/1",
    "24/1",
    "25/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : Bank of Maharashtra , नागपूर 3\nलिहून देणार : मेसर्स इव्हेन्टीव कन्स्ट्रकशंस प्रा.ली संचालक अश्विन मोहन करने रा. जुनापानी (रिठी)त.सा.क्र.78 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10281 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21, 22, 23/1, 24/1, 25/1, 16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक Bank of Maharashtra यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भूषण सुरेश पवार"
}
