{
  "village_code": "270900110110950000",
  "village_name": "निलडोह (पन्नासे) त.सा.क्र. 59",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 632,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:17:49Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 504\nआदेश दिनांक : 09/06/2026\n१) श्रीमती अश्विनी यमगर, उपसचिव महाराष्ट्र शासन , महसूल व वन विभाग , मंत्रालय , मुंबई यांचे ज्ञापन क्र. जमीन-२०२६/प्र.क्र.42/जमीन -०८ (इ.ऑफिस संगणक क्र. १५७१४०४) दिनांक २४ मार्च २०२६, तसेच\n२) श्री प्रविण महिरे, अपर जिल्हाधिकारी , नागपूर यांचे आदेश क्र.डी.16/बी-12/आदि/कावि- ५०४/२०२६ दिनांक ०९ जून २०२६ यांचे आदेशान्वये\nश्रीमती रेखा यशवंत आष्टणकर (गैर आदिवासी ) यांना गोडाऊन या अकृषक प्रयोजनार्थ , श्री दौलत बकाराम मडावी (आदिवासी ) खातेदार यांच्या कडून खरेदी करण्याची परवानगी देण्यात आलेली असल्याने, ७/१२ वरील इतर अधिकारातील आदिवासी खातेदार - कलम ३६ व ३६अ ला अधीन राहून धारण नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "जागृत धनराज समरीत"
}
