{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-22",
  "objection_until": "2026-09-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "247/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/08/2026\nलिहुन देणार:-\nतुकडू पांडुरंग बोदुले रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक65) यांचे गट/सर्व्हे क्रमांक247/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअरुणाबाई बाबाराव जवंजाळ ,ईश्वरसिंह गोपालसिंह चंदेल ,छबुताई प्रभाकरराव खैरकार ,शरदचंद्र महादेवराव खडके - - -, (खाता क्रमांक :-20579)गट/सर्व्हे क्रमांक 247/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1897 दिनांक 15/04/1989 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.\nलिहुन देणार:- तुकडू पांडुरंग बोदुले यांनी लिहुन घेणार :अरुणाबाई बाबाराव जवंजाळ ,ईश्वरसिंह गोपालसिंह चंदेल ,छबुताई प्रभाकरराव खैरकार ,शरदचंद्र महादेवराव खडके यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1897 दिनांक 15/04/1989 प्रमाणे जुना खसरा क्रमांक 215/3,215/4,215/5 एकुण आराजी 4.31 हे.आर पैकी पुर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिण कडील भाग आराजी 2 एकर (0.79 हे.आर.)विक्री केले असून सद्यस्थितीत जुना खसरा क्रमांक 215/3,215/4,215/5 एकुण आराजी 4.31 हे.आर चा रीनंबरिंग पर्चा प्रमाणे नवीन खसरा क्रमांक 247 असे असून सर्वे क्रमांक 247/1 क्षेत्र 0.79 हे.आर ,247/2 क्षेत्र 2.31 हे.आर,व 247/3 क्षेत्र 1.21 हे.आर असे 7/12 विभाजन झाले असून सर्वे क्रमांक 247/2 व 247/3 या सातबारावर या आधीच खरेदीखतानुसार नोंद झाली असून विकणार यांचे उर्वरित क्षेत्र चा सातबारा 247/1 क्षेत्र 0.79 हे.आर असा नमूद असल्यामुळे सर्वे क्रमांक 247/1 या सातबारावर खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
