{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21326,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-29",
  "objection_until": "2026-09-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "211/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/08/2026\nलिहुन देणार:-\nप्रशांत चरणदास बनकर रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक14500) यांचे गट/सर्व्हे क्रमांक211/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1982 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0465 हे.आर.चौ.मी .(464.98 चौ.मी.) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशैलेंद्र हिरामण गजभिये , (खाता क्रमांक :-20603)गट/सर्व्हे क्रमांक 211/ड लागवडीयोग्य क्षेत्र 0.0465 हे.आर.चौ.मी .(464.98 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8008 दिनांक 21/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3750000 घेऊन खरेदी दिली.तसेच सदरहू क्षेत्र 211/ड पैकी पश्चिम भाग प्लॉट P -1 स्थानिक नियोजन प्राधिकरण,नगर परिषद वानाडोंगरी यांचेकडील भूखंड नियमितीकरण प्रमाण पत्र क्र.R.L./3024/T.P.D./2025-26 दिनांक 27.10.2025 नुसार नियमितीकरण करण्यात आले.व मा.तहसीलदार हिंगणा यांचेकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.27/एन.ए.पी.-48/2025-26 दिनांक 14.11.2025 प्रमाणे अकृषक आकारणी करण्यात आली.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
