{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21333,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-29",
  "objection_until": "2026-09-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/08/2026\nलिहुन देणार:-\nक्रिष्‍णा गौतम गजभिये रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक4998)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार प्रदीप नीळकंठराव खोडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक206, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.022860 हे.आर.चौ.मी [प्लॉट क्रमांक 8 एकूण क्षेत्रफळ 114.30 चौ.मीटर व स्थानिक नियोजन प्राधिकरण,नगर परिषद वानाडोंगरी यांचेकडील भूखंड नियमितीकरण प्रमाण पत्र क्र.R.L./1782/T.P.D./2024-25 दिनांक 26.06.2025]तसेच [प्लॉट क्रमांक 9 एकूण क्षेत्रफळ 114.30 चौ.मीटर व स्थानिक नियोजन प्राधिकरण,नगर परिषद वानाडोंगरी यांचेकडील भूखंड नियमितीकरण प्रमाण पत्र क्र.R.L./1781/T.P.D./2024-25 दिनांक 26.06.2025] हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रदीप नीळकंठराव खोडे , (खाता क्रमांक :-20609)गट/सर्व्हे क्रमांक 206 लागवडीयोग्य क्षेत्र 0.022860 हे.आर.चौ.मी [प्लॉट क्रमांक 8 एकूण क्षेत्रफळ 114.30 चौ.मीटर व स्थानिक नियोजन प्राधिकरण,नगर परिषद वानाडोंगरी यांचेकडील भूखंड नियमितीकरण प्रमाण पत्र क्र.R.L./1782/T.P.D./2024-25 दिनांक 26.06.2025]तसेच [प्लॉट क्रमांक 9 एकूण क्षेत्रफळ 114.30 चौ.मीटर व स्थानिक नियोजन प्राधिकरण,नगर परिषद वानाडोंगरी यांचेकडील भूखंड नियमितीकरण प्रमाण पत्र क्र.R.L./1781/T.P.D./2024-25 दिनांक 26.06.2025] यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8433 दिनांक 01/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
