{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "85/57"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/09/2026\nलिहुन देणार:-\nमे.भगीरथा असोसीयटस तर्फे पार्टनर संजय रामकृष्णा जगताप रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक15670)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार महेंद्र श्यामराव तायवाडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक85/57, बिगरशेती क्षेत्र 7.1139 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.2993 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआशा जयप्रकाश इंगळे , (खाता क्रमांक :-20780)गट/सर्व्हे क्रमांक 85/57 पैकी बिगरशेती क्षेत्र 3.2993 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5099 दिनांक 04/10/2006 प्रमाणे रक्कम रुपये 325000 घेऊन खरेदी दिली.\nतसेच दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 9045 दिनांक 10/09/2026 प्रमाणे मूळ दस्त क्रमांक 5099 दिनांक 04/10/2006 मध्ये नमूद क्षेत्र 3.8142 आर.चौ.मी. ऐवजी 3.2993 आर.चौ.मी ( नगरपरिषद वानाडोंगरी यांचेकडील भुखंड नियमितीकरण पत्रानुसार 3.0203 आर.चौ.मी.)या प्रमाणे बदलाबाबत लिहुन देणार:- मे.भगीरथा असोसीयटस तर्फे पार्टनर संजय रामकृष्णा जगताप यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार नेस्ट रिअलटर्स तर्फे भागीदार महेंद्र श्यामराव तायवाडे यांनी चुक दुरुस्तीपत्र करून दिले.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
